प्रदीप,
वा! वेगळी वृत्तरचना; पण नेहमीसारखीच दर्जेदार/प्रभावशाली.
भरले डोळे ! भरून डोळे तुला पाहतो आहे... सुंदर....
अंधाराची ज्योत... सावली - वा!
'एकाकीपण/आठवण' हे यमक आवडलं. शब्द तसे नेहमीचेच असूनही शब्दयोजनेत वेगळेपणा वाटला.
- कुमार