विशेषतः "या कॅमेर्याच्या रेकॉर्डिंगमधे उद्या माझ्या मागून चालणार्या दोन काळ्या आकृती वगैरे दिसतील का? "हे जाम आवडले. एकूणच मानवी मनाला वाटणारी भीती ही सारखीच असावी कथा आवडली. लिहीत रहा.