अतिशय आवडली. काळजाला भिडणारी कविता आहे. ऋषिकेश दाभोळकर  म्हणतात त्याप्रमाणे तुमच्या मैत्रिणीसाठी ही भेट खरंच अमूल्य आहे.