अनुभव वाचून नको रे बाबा कुत्रा असे वाटले. (म्हणजे मला नकोच आहे, घरात एका पिल्लाला खसाखसा धुण्यातून हल्लीच सुटका झाली आहे. आता पुन्हा दुसऱ्याला धुवून काढायला नको. )
पण लेख आवडला. यावेळेस बराच "माहितीपूर्ण" वाटला.