भेटीची अन विरहाचीही मनात खळबळ आहे....

उगीच नाही, आत वेदना अबोल रडते आहे.....!

अगतिक वास्तव!

शीला.