माझ्यासारख्या प्राणी पाळण्याला विरोध असणाऱ्यालाही आत्तापर्यंतची लेखमाला गुंतवून ठेवत आहे.. फ़ारच छान लेख आहेत सगळे.. अशी दिव्यं करून प्राण्यांना लहानाचं मोठं करणाऱ्या प्राणी पालकांना दंडवत..

तसं मला कुत्राच काय पण कोणताही प्राणी पाळणं आवडत नाही (प्राणी आवडतात.. (किंबहूना म्हणूनच) त्यांना पाळणं नाही  )... तो केरभरण्यातला केसांचा ढिग पाहिला आणि मला माझीच नावड आवडली