सॉफ्टवेअर, आय टी, बी पी ओ वगैरे विषयांत काम करणाऱ्या मंडळींच्या आयुष्याचे, त्यांच्या अनुभवांचे (ताण वगैरे) चित्रण आता एकसुरी होत चालले आहे. तरीही ही कथा नाविन्यपूर्ण वाटली. छान.