सोनाली,

किती छान आणि साध्या शब्दांत वर्णन केलं आहेस. माझ्या मनाच्या कोनाड्यातही अशीच खिडकी आहे. अगदी लहानपणापासूनचे किती प्रसंग मी आणि त्या खिडकीने एकत्र अनुभवले असतील...

आवडला लेख.

- प्राजु.