तसे मनोगत हेही एक माध्यमच आहे विचार देवाणघेवाणांचे. मग वेगळे " माध्यमिक मनोगती" का असे मला नेहमी वाटते.
हे बरोबर आहे, पण प्रशासकांनी प्रारंभी जे म्हटले आहे ते खाली उद्धृत करत आहे.
अनेकानेक मनोगतींचे लिखाण प्रसिद्धीमाध्यमांतही प्रकाशित होत आहे. येथे अशा मनोगतींच्या 'माध्यमिक' कामगिरीचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.