नितांतसुंदर प्रयत्न. सहजपणे सांगितलेली गोष्ट असे स्वरूप टिकवून ठेवल्याने कुठल्याही अभिनिवेशाशिवाय आस्वाद घेता येणे अजूनच आनंददायी अनुभव ठरला आहे. पुढील लेखनाची वाट पहायला लावणारे लेखन!