नमस्कार!

कालच मुंबईला शण्मुखानंद सभागृहात  गुजरातचे मुख्य मंत्री नरेंद्र मोदी यांचा सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणुन सत्कार करण्यात आला. तेथे त्यांनी त्यांच्या उल्लेखनीय कामांना उजाळा दिला....आणि त्यात सांगितले कि त्यांच्या राज्यात त्यांनी सायंकालीन न्यायालये स्थापन केली आहेत व त्याचा लोकांना फ़ायदा होत आहे !

कळावे.

आदित्य