मुद्दा पटला , एकदम बरोबर ही आहे . मला एक गोष्ट विचाराविशी वाटते की हे च परदेशी गेलेले भारतीय , इथे आल्यावर त्या प्रमाणे का वागत नाहीत ?