अरे वा. साधना,
तुम्ही नुसत्या कडव्याच्या भाषांंतरावरून गाणे ओळखले!
तुमच्या पाठांंतराची (की माझ्या भाषांंतराची ?) कमाल आहे.
अभिनंदन.
असाच भाग घेत जा.