हे गाणे त्या सिनेमात दोन भागात आहे. एक सुखकालीन आणि एक दुख्हकालीन. त्यातला हा सुखकालीन भाग आहे.

दुःखकालीन भागात दोनच कडवी आहेत. त्याची चाल हीच पण थोडी स्लो आहे. त्या भागाचे शब्द नेटावर मिळाले नाहीत.

आणखी शोधसूत्र आणखी चोवीस तासान्नतर