वाचणाऱ्या आणि प्रतिसाद देणाऱ्या सर्वांना धन्यवाद! माझा लेखनाचा छोटासा प्रयत्न होता. हुरूप वाढला आहे.
वेदश्री,
'ती' बकुळ 'मी' नव्हे! :)
सुमीत,
तुमचे म्हणणे बरोबर आहे, पण ही कथा आहे! यात रंजकता येण्यासाठी भावनांचे प्रमाण थोडे वाढवले आहे. नाहीतर ती परत कार्यालयात आली, तिने काम केले, संगीत ऐकले, तिला थोडी भीती वाटली किंवा अजिबात भीती वाटली नाही, थोडा कंटाळा आला, सकाळी ती घरी निघून गेली अशी अहवालभरती झाली असती.