वाचूनच तोंडाला पाणी सुटले.
लंडन मधे बसून पुण्याची सफ़र करून आल्यासारखे वाटले.
आणखी काही
ऱाजवाडा :- बटर चिकन
हिंदुस्तान:- पॅटीस
कचरा डेपो समोर:- उपवासाची कचोरी (घरगुती)