हाहाहा.. मला माहितेय ती बकुळ तुम्ही नाही ते. ती बकुळ तुम्ही असूही शकत नाही कारण ती इतकी बोलकी नव्हतीच मुळी पण आज कळलं की आठवणी यायला केवळ नावातलं साधर्म्यदेखील पुरेसे असते ते. तेवढेच नमूद करावेसे वाटले म्हणून केले.