कळतं पण वळत नाही...
कोणी वळवून घेतही नाही...
लोकांना समजावायला जाणार कोण?
मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण?
एक कानमंत्र सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका.
सुरुवात स्वत:पासून करा, बाकीचं जनतेवर सोडा...
('यमक' की काय ते आपोआप जुळलं आहे... प्रस्तुत लेखकाचा त्यात दोष नाही)