सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद! यात वर्णिलेल्या सगळ्या घटना वास्तविक 'व्यक्तिगत आणि खाजगी' अशा प्रकारच्या आहेत. हे लिहावे की नाही याबद्दल बराच खल केला. अखेर 'होऊन जाऊदे' या एकाच भावनेने हे केले.
तरीही ते आवडले, भरून पावलो! पुनश्च धन्यवाद!