त्यांचे प्रश्न, आनंद ऐकण्यात २ तासाचा प्रवास भुर्रकन होऊन जायचा. त्यांचे विश्व एकदम निराळे असते आणि त्यातून त्यांच्या अनुभवकथनामार्फत चक्कर मारून यायला धमाल मजा येते.. आणि उदंड शिकायला मिळते ते वेगळेच.
त्यांच्या अनुभवांचे, आशाआकांक्षांचे मनोगतावर शब्दांकन करण्याचा आपण प्रयत्न केलात, तर मजा येईल.