नरेंद्र,

मी पंजाबी नव्हे, मराठीच आहे. आणि मराठी शाळेतूनच शिकले...

'सिम्रन' नावाची पार्श्वभूमी अशी - 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' ह्य हिंदी चित्रपटातील सिम्रन ही नायिका मला माझ्यासारखीच वाटली...

म्हणून हे नाव..

प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद!

असाच लोभ असावा..