सिम्रन,
आर्यनला समोर ठेवून लिहिलेले / सुचलेले हे गाणे चांगले आहे...(काही कडवी सयमक नसली तरी...!), पण तुमच्या स्वतःच्या रचना (चित्रपटातील कोणत्याही व्यक्तिरेखेला समोर ठेवून न लिहिलेल्या / सुचलेल्या अशा ) असतीलच ना...? त्याही येऊ द्या इथे....