रुपेश,
मी तुमच्याशी सहमत आहे. परदेशातून आलेले आपले देशी लोक (काही सन्माननीय अपवाद वगळता) तिथल्या यंत्रणेचं गुणगान गातात आणि भारताला यथेच्छ शिव्या घालतात. इथे असताना मात्र बेशिस्तीने वागतात. भारत कधीही सुधारणार नाही असे म्हणून परत परदेशात जायला मोकळे.