मुकुंदजी,

समाजकल्याणखात्याने जनजागृतीसाठी ही कविता वापरावी. आपणाकडे संवेदनाशीलता आहे आणि प्रतिभा तर आहेच आहे. आभार.

अभिजित