मूळ गाणे (दोन्ही भाग) जवल जव्ळ संपूर्णपणे उर्दूत आहे. पहिल्या भागातला एकमेव संस्करुतसारखा शब्द म्हणजे 'दिन'दुसऱ्या भागातही एकच संस्कृतसारखा शब्द आहे तो म्हणजे 'देवता' (चुभुद्याघ्य)आता पाहू बरे कोण ओळखते!