सुरेख कथा. कथेतल्याच कलायडोस्कोपच्या उपमेप्रमाणे तुमचे सुरुवातीला वेगवेगळे तुकडे दाखवून अखेरीस एकसंध आकृती बनवण्याचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे.