इलिप्ससाठी अपास्त हा कधीही न ऐकलेला रघुवीरी शब्द दिसतो आहे. मराठीतील प्रचलित शब्द---लंबवर्तुळ, दीर्घ वर्तुळ, विवृत्त. इलिप्सॉइडसाठी अंडाकृती, भरीव विवृत्त(हिंदीत ठोस विवृत्त.)
इलिप्टिकलला लंबवर्तुळाकार..'एलिप्सॉयडल'करिता अंडाकार.