१०१७ म्हणजे परार्ध, हे लीलावतीत आहे. त्यानंतर १०१९ -निवाह:
१०२१ -उत्संग:
१०२३ - बहुलम्
१०२५ - नागबाल:
१०२७ - तितिलंबम्
१०२९ - व्यवस्थानप्रज्ञप्ति:
१०३१ - हेतुहीलम्
१०३३ - करहु:
१०३५ - हेत्विन्द्रीयम्
१०३७ - समाप्तलम्भ:
१०३९- गणनागति:
१०४१ - निरवद्यम्
आणि असेच मुद्राबालम्, सर्वबालम्, विषमज्ञगति:, सर्वज्ञ:, विभुतंगमा आणि शेवटचा अंक १०५३ - तल्लाक्षणम्.
यातले मधल्या गाळलेल्या अंकांची नावे--अगोदर दश म्हणून मागचे नाव.
अखेरचे नाव....१०१०० - गूगल(इंग्रजी). हे सर्वश्रुतच आहे.