काही वाक्यं फिल्मी वाटली. मात्र उपमा अगदी चपखल दिल्या आहेत. नियमितपणे दर्जेदार लिखाण करणाऱ्या तुमचं अभिनंदन करायलाच हवं. लगे रहो!!!