अनेक विषयांना जाता जाता स्पर्श केला आहे. कथा तर उत्तम आहेच. कांही उपमा व  निरीक्षणे अप्रतिम! पण तरीसुद्धा तुमची नेहमीची  उंची गाठली नाही असे वाटले.