परतीचा प्रवास आता कसा व्हायचा आहेउच्छ्वासाचा ताळेबंद जमा व्हायचा आहे।चालकाच्या लायकीचाच पंचनामा व्हायचा आहेकारागृहाच्या भिंतींचाच आधार घ्यायचा आहे॥