पाकशास्त्र हे विज्ञान नसून एक कला आहे अशी आत्तापर्यंतची समजूत होती, पण पाकशास्त्राकडे विज्ञानाच्या दृष्टीकोनातून बघण्याचा प्रकार आवडला. पुस्तक नक्कीच संग्रही असण्याजोगे आहे. आता विज्ञानाची कास धरून क्षुधाशांती कशी होते बघायलाच हवे.
पुस्तकाच्या माहितीबद्दल धन्यवाद.
हॅम्लेट