वा...वा...वा...
फार छान, मुग्धा.
मुक्तछंदातील नेटकी, नेमकी, आटोपशीर कविता.
मुक्तछंदात लिहिताना एक पथ्य फार काटेकोरपणे पाळावं लागंत, पाळणं आवश्यक असतं, ते म्हणजे नेमक्या ठिकाणी थांबणं ! हे पथ्य तू या कवितेत व्यवस्थित पाळलं आहेस, हे सांगायला नकोच. शुभेच्छा.