पाकशास्त्र हे विज्ञान नसून एक कला आहे अशी आत्तापर्यंतची समजूत होती

कला आहेच पण विज्ञानही आहे.  सर्व पदार्थ योग्य प्रमाणात टाकल्यावर पदार्थाचे योग्य रसायन तयार होते. आता पदार्थशास्त्राबद्दल काय बोलायचं? केक हलका व्हावा. स्पाँजी दिसावा यांत पदार्थशास्त्र आहेच. राहिता राहिले जीवशास्त्र तर सजीवांचाच स्वयंपाक बनतो, भाज्या असोत की मांसमच्छी.  

चौकसांच्या पुस्तक परीक्षणाने कुतुहल वाढले परंतु २८८ पानांच्या पुस्तकाची ओळख फार त्रोटक वाटली.