'सन्जोप राव स्पेशल'! चित्रपट सुंदर.
मला 'तुम बिन जीवन कैसा जीवन' फ़ार आवडते, पण 'भोर आयी..' मधे असरानी व शिवनाथ शर्मा (ती भूमिका करणारे कोणी थोर हिंदी साहित्यिक वगैरे होते) यांचे मधे मधे येणारे संवाद थोडा रसभंग करतात.
काही वर्षांपूर्वी विनय पाठकच्या 'शो'मधे (तेव्हा विनय पाठक एवढा प्रसिद्ध नव्हता!) या चित्रपटाचे विनोदी रसग्रहण पाहिल्याचे आठवते.