सुक्रोज हे विशेष नाम असल्याने सुक्रोजच म्हणावे, त्यासाठी प्रतिशब्द वापरू नये असे माझे मत.  हे पटण्यासारखे असले तरी मराठीत सुक्रोजला शर्करा, कंदकांडजा असे प्रतिशब्द आहेत. 'ग्लुकोज'लापण शर्करा म्हणत असल्याने 'सुक्रोज'साठी तो शब्द वापरू नये.  

सॅकरिनसाठी शर्करिन हा शब्द वापरतात. . बाकी 'पर्यायी साखर', 'कृत्रिम साखर' हे आहेतच.