रुपेश,हृषिकेश,

परदेशातून आलेले आपले देशी लोक भारतात असताना मात्र बेशिस्तीने वागतात म्हणून भारतातले बाकी लोक बेशिस्तपणे वागतात असं आपलं म्हणणं आहे का?