..रेण्वीय(रेणवीय नव्हे) म्हणजे रेणुसंबंधी  मॉलेक्युलर वेट ला रेणुभार म्हणतात.  तसेच मॉलेक्युलर बायॉलॉजीला रेणुजैविकी म्हणता येईल. किंवा रेण्विक जीवशास्त्र. रेणुकक्ष जीवशास्त्र सुद्धा चालेल. ऱेणुकक्ष म्हणजे अप् टु द लेव्हल ऑफ़ ए रेणु..