साहित्यातदेखील नवरस असतात.  त्या रसांचा अभ्यासाला रससिद्धान्तशास्त्र म्हणतात.  आयुर्वेदिक औषधे बनविण्याच्या रसायनशास्त्राला रसशास्त्र हा शब्द आहे.  त्यामुळे रसशास्त्र किंवा रसनाशास्त्र योग्य नाही.  स्वादशास्त्र, स्वादसंशोधन अधिक चांगले शब्द.