ह्या गाण्याचि कडवी एकमेकाला डायलॉगसारखी जोडलेली आहेत. पहिले कडवे बोलण्याने संपते ... त्यावर नायिका दुसरे कडवे बोलण्यावरून सुरू करते सतावण्य वरून संपवते तिसरे कडवे नयक सतावण्यावरून सुरू करतो.
आता सांगा बरे.. पहिले कडवे नायक दंड (शिक्षेवरून ) सुरू करतो मग ध्रुवपद कसे संपत असेल?