मराठी विज्ञान परिषदेच्या मासिक पत्रिकेत एक डॉ.वर्षा जोशी 'घरकुल' हे सदर नियमितपणे चालवत आहेत. गृहिणींना उपयुक्त माहिती यात दिली जाते आणि  त्यामागचं विज्ञानही सांगितलं जातं. डिश वॉशर, मायक्रोवेव भट्टी अशा वस्तू वापरताना घेण्याची काळजी आणि त्यामागची कारणे याबद्दलही लेख आहेत.
ह्याच वर्षा जोशी प्रस्तुत पुस्तकाच्या लेखिका असतील तर पुस्तक नक्कीच चांगलं असेल.