ऋषीकेश व चौकस यांच्याशी सहमत आहे. अतिशय उत्तम कल्पना.
ते परीक्षण वाचल्यानंतर वाचकांना त्या पुस्तकासोबत/त्या पुस्तकाऐवजी/त्या पुस्तकाला पूरक अशी इतर कोणती पुस्तके वाचायला आवडतील त्यांची नावे, त्या लेखकाची किंवा पुस्तकाच्या विषयाशी संबंधित इतर/समानधर्मी/विरोधी विचार मांडणारी वगैरे पुस्तके यांची त्रोटक माहिती किंवा निदान नावे देता आली तर फारच उत्तम.
-(वाचक) आजानुकर्ण