... अमिताभ बच्चनचे निवेदन अशा गोष्टी नसत्या तरी काही बिघडले नसते असे वाटते,

मला नाही हं असं वाटत! ते निवेदनही मला आवडतं. मला तर अमिताभ बच्चनच्या अभिनयापेक्षाही त्याचा आवाज, शब्दांची फेक हे जास्त आवडतं. मन्ना डेने गायलेल्या हरिवंशराय बच्चनच्या मधुशाला पेक्षा अमिताभने म्हटलेली मधुशाला मला अधिक मधुर वाटते.