पहिल्या आणि दुसऱ्या ओळीच्या मधे आणि तिस्ऱ्या आणि चवथ्या ओळीच्या मधे धनी - नीसा - सारे
आणि दुसऱ्या आणि चवत्या ओळीनन्नतर प - मप - गम - रेग - नीरे - सा
हे अकॉर्डियन चे तुकडे ऐकुन मला लहांपणापासून ही चाल शंकर जयकिसनची वाटत होती. पण ती रवी ची आहे असे कळले.
हे अकॉर्डियनचे तुकडे इतके भारी आहेत की ते गाऊन दाखवल्याशिवय दुसर्याला गाण्याची चालच सांंगता येत नाही.
आता ओळखता येते का बघा बरे!