मी रूचिरा आणले... आणि त्यातील बरच प्रयोगही करून झाले.. पण हे पुस्तक नक्कीच जास्ती माहीतीदायक आहे. चौकसरावांच्या चौकस वृत्तीतून एका नव्या पुस्तकाची ओळख झाली.
धन्यवाद चौकसराव.
- प्राजु.