हवाहवासा वाटणारा 'बावर्ची' - खरच आपल्याही घरी असा बावर्ची असावा असे नेहमी वाटायचे  . सुरेख़ रसग्रहण!

असेच गुलजार लिखीत अंगुरचे रसग्रहण करायला जमेल का? संजीवकुमार आणि देवेन वर्माच्या डबलरोलने खूप धमाल केलेली आठवते.