पूर्वी अशी पत्रे टपालाने यायची, हल्ली संगणकाद्वारे येतात. टवाळ पोरे एखाद्याला सतावायला दारावरची घंटी दाबुन पळुन जातात त्यातलाच प्रकार

कदाचित हा वाटतो इतका निरुपद्रवी प्रकार नसून आंतरजाल सेवा पुरविणाऱ्या आस्थापना लोकांचे संगणकिय दळणवळण वाढुन अधिक क्षमतेची गरज निर्माण करण्यासाठी (तरंगरुंदी वगैरे) व त्या योगे आपला व्यवसाय वाढविण्यासाठी रिकामटेकड्या लोकांना अशा कामासाठी नियुक्त करीत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.