आपण म्हणता तशी शक्यता नाकारता येत नाही. शिवाय अश्या इ मेल चा ट्रेस ठेवता येत असेल तर कित्येक इ मेल पत्ते उघड कळु शकतात. (माहिती गोपनियता)

थोडेसे विषयांतर - टीव्ही वरचे रिएलिटी शोज अश्या प्रकारेच मोबाइल कंपन्यांना एस एम एस चे उत्पन्न मिळवुन देत असतात. स्पर्धेतील गायक करोडपती होण्याआधी मोबाइल कंपन्याना मात्र करोडो रुपयांचा धंदा नक्की मिळतो..