संजोप राव धन्यवाद. तुमच्या ह्या लेखामुळे मोरे नैना बहाये नीर कितीतरी दिवसांनी पुन्हा पुन्हा ऐकलं. अजूनही ऐकतोच आहे. खरं तर ह्या एका गाण्यावरच कुणी लेख लिहायला हवा. असो. मला आवडणाऱ्या काही  'फ़ील गुड' चित्रपंटापैकी बावर्ची हा एक. हरिंद्रनाथ चटोपाध्याय ह्यांची मिस्किल भूमिका ठळक विशेष. लेख आवडला.



१. मोरे म्हणजे माझे, मोहे म्हणजे मला.
२. हे सरोजिनी नायडूंचे बंधुराज. कवी, लेखक, रंगकर्मी. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व.