चौकस, ऋषीकेश व आजानुकर्ण यांच्याशी.
वस्तुनिष्ठ परीक्षणासह लोकप्रिय(-अप्रिय) साहित्यसूची अशी तयार झाली तर बरे पडेल. "चुकवू नये अशी काही" पुस्तके मिळवून वाचता येतील.